आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज शुभ योग : सुख-समृद्धीसाठी घरामध्ये ठेवा लक्ष्मी-श्रीगणेशाची मूर्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (3 फेब्रुवारी, मंगळवार) माघ मासातील पौर्णिमा आहे. धर्म ग्रंथामध्ये माघी पौर्णिमेला खूप पुण्यदायी मानले गेले आहे. या वर्षी माघ पौर्णिमेला पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग जुळून येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पौर्णिमा तिथी व पुष्य नक्षत्र, हे दोन्ही धनसंबंधित उपाय करण्यासाठी शुभ मानले गेले आहेत. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे लवकर शुभफळ प्राप्त होतात.

शास्त्रामध्ये अशा विविध वस्तूंबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि या वस्तू धनाला स्वतःकडे आकर्षित करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास वस्तूंची माहिती देत आहोत. पुढे सांगण्यात आलेल्या 11 वस्तूंमधील कोणतीही एक वस्तू पौर्णिमा व पुष्य नक्षत्राच्या योगामध्ये विधीव्रत पद्धतीने घरात ठेवल्यास धनलाभ होण्याची शक्यता वाढते.

श्रीगणेश-लक्ष्मीची चांदीची मूर्ती -
पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्राच्या योगामध्ये चांदीपासून निर्मित श्रीगणेश-लक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये ठेवावी. शास्त्रानुसार नियमित या मूर्तीची पूजा केल्यास घरामध्ये धनाची कमतरता भासणार नाही.

पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्राच्या योगामध्ये आणखी कोणत्या वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवू शकता हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...