आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 3-5 या वेळेत झोपमोड होत असल्यास हा आहे अनभिज्ञ शक्तीचा खास इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांची दररोज रात्री एका निश्चित वेळेला झोप मोडते, परंतु याकडे ते दुर्लक्ष करतात. तुम्हाला हे माहिती आहे का, दररोज रात्री एकाच वेळी झोपमोड होणे एखाद्या गोष्टीचा संकेत असू शकतो. चायनीज मान्यतेनुसार हा तुमच्यासोबत घडणाऱ्या एखाद्या खास गोष्टीचा संकेत असू शकतो किंवा एखाद्या शक्तीच्या प्रभावामुळे असे घडू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या वेळी झोप मोडण्याचा काय अर्थ आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, रात्री 3 ते 5 वेळेत झोप मोडण्याचा अर्थ...
बातम्या आणखी आहेत...