आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Similarities And Difference Between Lord Hanuman And Lord Shani

PHOTOS : जाणून घ्या, हनुमान आणि शनिदेवामधील साम्य व फरक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सनातन धर्मावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती हनुमानाची संकटमोचक व शनिदेवाची दंडाधिकारी देवतेच्या रुपात पूजा करतो. या दोन्ही देवांचा महादेवाशी असलेल्या संबंध सर्वांनाच माहित आहे. हनुमान रुद्र म्हणजे शिव अवतार आहेत. शनिदेवालाही शिव भक्तीमुळे न्यायाधीशाचे पद प्राप्त झाले आहे. एवढेच नाही तर हनुमानाच्या भक्तीने शनिदोष समाप्त होतो.

हनुमान आणि शनिदेव यांच्या या गोष्टींव्यतिरिक्त शास्त्रामध्ये सांगितलेल्या काही गोष्टींवरून या दोन देवांमधील साम्य व फरक जाणून घ्या...