आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचनशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवल्यास येणार नाहीत या अडचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार कुटुंबाचे स्वास्थ्य आणि समृद्धी कायम ठेवण्यात स्वयंपाकघराची भूमिका महत्वाची असते. स्वयंपाक घर, प्रत्येक घराचा महत्वपूर्ण हिस्सा आहे. महिला जास्त वेळ स्वयंपाक घरातच असतात आणि याठिकाणी तयार होणा-या व्यंजनांचा सुगंध आणि चव कुटुंबाला जोडते. एकत्र बसून जेवण करताना सर्वजण काही काळासाठी आपापल्या समस्या विसरून जातात. परंतु कधी हा विचार केला आहे का?, हेच स्वयंपाक घर तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते. येथ जाणून घ्या, स्वयंपाकघरातील वास्तुदोष नष्ट करण्याचे काही सोपे उपाय.

स्वयंपाकघराचे योग्य स्थान
स्वयंपाकघर आग्नेय दिशेला (दक्षिण-पूर्व)असणे लाभदायक ठरते.
उपाय - तुमचे स्वयंपाक घर या दिशेला नसेल तर, मातीच्या भांड्यात एक छोटा क्रिस्टल बॉल ठेवावा.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...