आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरामध्ये येणार नाही नकारत्मक उर्जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्र सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेच्या सिद्धांतावर काम करते. जर घरामध्ये किंवा घराच्या जवळपास नकारात्मक उर्जा निर्माण करणारी एखादी वस्तू असेल तर हा गंभीर वास्तुदोष मानला जातो. हे दोष दूर करण्याचे काही खास उपाय येथे जाणून घ्या...

1- घराच्या अंगणात सुकलेले आणि चित्रविचित्र दिसणारे रोपटे जीवनाच्या अंताकडे इशारा करतात. अशाप्रकारचे रोप काढून टाकावे.

2- इंटीरियर डेकोरेशनमध्ये अशा काही कलाकृतींचा उपयोग केला जातो, ज्या नकारात्मक उर्जा निर्माण करतात. या सर्व मृतप्राय: सजावटी वस्तू शास्त्रानुसार अशुभ मानल्या जातात.

3- बैठकीच्या खोलीत ठेवलेली फुलं दररोज बदलणे आवश्यक आहे. कारण फुले सुकल्यानंतर त्यामधून नकारात्मक उर्जा बाहेर पडते.

इतर काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...