आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Somvati Amavasya On 8, Take These Steps For Happiness Of Family

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमवती अमावस्या आज : कुटुंबाला सुखी करणारे सोपे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्य अपयशाच्या काळामध्ये सौभाग्य आणि दुर्भाग्याचा विचार करतो. परंतु धार्मिक दृष्टीकोनातून पाहिले तर मनुष्याला त्याचे कर्म सुखी किंवा दुःखी बनवतात.चांगले कर्म करून सौभाग्यशाली होण्यासाठी धार्मिक उपायांमध्ये सोमवार आणि अमावस्येचा संयोग पितृभक्ति म्हणजे पितरांच्या पूजेचा विशेष काळ मनाला गेला आहे.

देव स्वरूप पितरांची पूजा विश्वास, उर्जा देऊन कर्म आणि कर्तव्याशी आपल्याला जोडून ठेवते. यामुळे सुखी, यशस्वी आणि वैभवशाली जीवनाची इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.

शास्त्रामध्ये सोमवती अमावस्या (८ जुलै) सोबतच वर्षभर दैनंदिन जीवनासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या खास उपाय...