आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत धन वृद्धीचे हे 10 उपाय, केव्हाही करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या प्रत्येक भौतिक गरजेसाठी पैसा आवश्यक आहे आणि धन प्राप्तीसाठी लक्ष्मी व कुबेरदेवाची कृपा. कारण जोपर्यंत यांची कृपा प्राप्त होत नाही, तोपर्यंत धनामध्ये बरकत येत नाही. यामुळे उत्पन्न वृद्धी आणि बरकतसाठी शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही करू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, धन प्राप्तीचे काही खास उपाय...