तुम्हाला माहिती आहे का? देवतांच्या धनाची रक्षा करणाऱ्या कुबेर देवाची विधिव्रत पूजा केल्यास कोणताही गरीब व्यक्ती धनवान होऊ शकतो. कुबेरदेव दशानन रावणाचे सावत्र भाऊ आहेत. महालक्ष्मीसोबतच कुबेरदेवाची पूजा केल्यास नशीब बदलू शकते. शास्त्रानुसार कुबेरदेव पूर्वजन्मात चोर होते. एक सामान्य चोरापासून ते कुबेरदेव कसे बनले यामागे एक कथा प्रचलित आहे.
प्रचलित कथेनुसार कुबेरदेव पूर्वीच्या जन्मान चोरी करताना नकळतपणे एक असे काम करून गेले त्यामुळे त्यांना कुबेरदेवाचे पद प्राप्त झाले.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कुबेर देवाशी संबंधित काही खास गोष्टी आणि दिव्याचा खास चमत्कारी उपाय ज्यामुळे तुमची आर्थिक अडचण दूर होईल.