आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपुराणानुसार जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणता उपाय करावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार या सृष्टीची रचना महादेवाच्या इच्छेने झाली आहे. शिवपुराणात सांगण्यात आले आहे की, ब्रह्मदेवाने महादेवाच्या इच्छेनुसार संपूर्ण विश्वाची रचना केली आहे. महादेवाने सृष्टी संचालनाचे कार्य भगवान विष्णूंकडे दिले आहे. याच कारणामुळे महादेवाचे पूजन सर्व इच्छा पूर्ण करणारे मानले गेले आहे. जो व्यक्ती महादेवाची उपासना करतो, त्याला सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते तसेच त्याचे सर्व पाप नष्ट होऊन अक्षय पुण्याची प्राप्ती होते. जर तुम्हालाही महादेवाच्या कृपेने स्वास्थ्य, दीर्घायुष्य आणि धन प्राप्तीची इच्छा असेल तर शिवपुराणात सांगण्यात आलेले उपाय अवश्य करावेत.

शिवपुराणात आठवड्यातील सात दिवसांसाठी वेगवेगळ्या देवतांच्या पूजेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. रविवारी सूर्य, सोमवारी चंद्र, मंगळवारी मंगळ, बुधवारी बुध, गुरुवारी बृहस्पती, शुक्रवारी शुक्र आणि शनिवारी शनिदेवाचे पूजन करणे श्रेष्ठ राहते.

सूर्य आरोग्य देवता आहेत. चंद्र धन-संपत्तीचे देवता आहेत. मंगळ व्याधी म्हणजे रोगांचे निवारण करतात. बुधदेव बळ देतात. बृहस्पती आयुष्य वाढतात. शुक्र भौतिक सुख प्रदान करतात. शनि मृत्यूची भीती दूर करतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आठवड्यातील सात दिवशी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात. हे सर्व उपाय काही सामान्य वस्तूंचा उपाय करून करावेत.
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)