आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Remedies Of Shiva Worship For Various Problems

प्राचीन मान्यतेनुसार तांदळाचा हा उपाय केल्याने दूर होते गरिबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये महादेवाला संसारिक सुखांशी संबंधित सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता मानण्यात आले आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी धर्मग्रंथांमध्ये विविध व्रत, उपवास, उपाय सांगण्यात आले आहेत. अनेक भक्त वेगवेगळ्या कारणांमुळे व्रताच्या धार्मिक नियमांचे पालन करू शकत नाहीत. त्यामुळे ज्या भक्तांना व्रत करणे शक्य नसेल त्यांच्यासाठी शिवपुराणात वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. उपायानुसार महादेवाला वेगवेगळे धन्य अर्पण केल्यास सुख-सौभाग्य, धन-संपत्तीसहित इतर सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

मृत्युंजयाय रुद्राय नीलाकंताया शम्भवे।
अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः।।

- देव पूजेत अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करणे शुभ मानले जाते . महादेवाच्या पूजेतही शिवलिंगावर अखंड तांदूळ अर्पण केल्यास महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

हे उपाय करण्यापूर्वी महादेवाची सामान्य पूजा म्हणजे चंदन, बेलाचे पान, फुल, वस्त्र अर्पण करून येथे सांगण्यात आलेले धान्य आणि फुल शिवलिंगावर अर्पण करावे. या उपायाने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. धान्य व फुल अर्पण करताना वरील मंत्राचा उच्चार करावा. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणते धान्य किंवा फुल अर्पण केल्यास कोणती इच्छा पूर्ण होते.