आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Special Tantrik Measures For Mauni Amavasya

मौनी अमावस्या : तंत्र शास्त्रातील या उपायांनी दूर होईल प्रत्येक अडचण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मासातील शुक्ल पक्षाच्या शेवटी अमवस्या तिथी येते. अशाप्रकारे वर्षभरात 12 अमावस्या येतात, परंतु या सर्वांमध्ये पौष मासातील अमावस्या खूप विशेष मानली जाते. या अमावास्येला मौनी अमावस्या म्हणतात. या वर्षी ही अमावस्या 20 जानेवारी, मंगळवारी आहे.

या अमावास्येला स्नान, दान, श्राद्ध व्रत करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. तंत्र शास्त्रामध्ये मौनी अमवस्या तिथीला विशेष तिथी मानले जाते. या दिवशी करण्यात आलेल्या उपायाने विशेष शुभफळ प्राप्त होते असे मानले जाते. येथे जाणून घ्या, मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणकोणते उपाय करू शकता...

- हिंदू धर्मामध्ये अमावास्येला पितरांची तिथी मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-यावर शुद्ध तूप आणि गुळाची आहुती द्यावी.

मौनी अमावास्येचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...