आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार विशेष : जाणून घ्या धनकुबेर बनवणारा चमत्कारी लक्ष्मी पूजा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामचरितमानसमध्ये सांगण्यात आले आहे, की हानी-लाभ, जीवन-मरण, यश-अपयश या सर्व गोष्टी विधात्याच्या हातात आहेत. म्हणजेच लाभ-हानी हा जीवनाचा एक भाग आहे. जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये जय-पराजय, फायदा-तोटा हा क्रम चालूच राहतो. हे सत्य माहिती असून देखील प्रत्येक व्यक्ती स्वाभाविकपणे तोटा किंवा नुकसानापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु कुठे न कुठे त्याला वाईट वेळेला आणि एखाद्या चुकीमुळे अडचणींना सामोरे जावे लागते.

शास्त्रामध्ये अशा वाईट परिस्थितींमधून बाहेर पडण्यासाठी आणि दूर राहण्यासाठी देव उपासनेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. मातृशक्ती लक्ष्मीला सर्व संपत्ती, सिद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानले जाते. यामुळे विशेषतः जेव्हा व्यक्ती आर्थिक अडचणींमध्ये फसलेला असतो तेव्हा शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना त्याला या परिस्थितीमधून बाहेर पडण्यास सहायक ठरू शकते.

पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, स्त्री असो किंवा पुरुष सर्वांना धनवान बनवणारा लक्ष्मी पूजा व मंत्र उपाय...