आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steps Near Peepal Tree In Shardhpaskh Solve Family Problems

पितृपक्षात पिंपळाच्या झाडाखाली हा उपाय केल्यास दूर होतील कौटुंबिक समस्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पितृपक्षामध्ये पूर्वजांचे स्मरण केल्याने शुभ फळ मिळते. यासाठी श्राद्धाचे महत्व सांगण्यात आले आहे,परंतु नियत तिथी आणि काळामध्ये पितरांची शांती न झाल्यास कुटुंबात पितृदोष उत्पन्न होऊ शकतो. या दोषामुळे जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

शास्त्रानुसार तुम्ही जीवनात तन,मन किंवा आर्थिक अडचणींमध्ये असाल तर हे पितृदोषाचे संकेत समजावेत. यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्धकर्म, तर्पण हे अचूक उपाय आहेत. परंतु हे कर्म कण्यासाठी वेव किंवा धनाची अडचण असेल तर पुढील स्लाईडमध्ये सांगण्यात आलेला उपाय करा....