आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 हजार टन Gold मुळे वर्ल्ड फेमस झाले होते हे गाव, वाचा संपूर्ण कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपुर/उन्नाव : ऑक्टोबर महिन्यात उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील एक छोटेसे गाव देशातच नाही तर विदेशातही चर्चेचा विषय ठरले होते. याच ठिकाणी वर्ष 2013 मध्ये एका संताने स्वप्न पाहिले होते. divyamarathi.com तुम्हाला त्यावेळी त्या संताला पडलेले स्वप्न आणि त्या घटनेशी संबंधित कथा सांगत आहे.

एक स्वप्नामुळे सुरु झाली ही कथा...
- उन्नाव जिल्ह्यातील डोडियाखेडा यथे वास्तव्यास असलेले संत शोभन सरकार यांच्या स्वप्नात त्यांचे गुरु आले.
- गुरूने त्यांना उन्नावचे राजे रामबक्ष सिंह यांनी किल्ल्यामध्ये 1000 टन सोन्याचा खजिना पुरून ठेवल्याचे सांगितले.
- 4 महिन्यानंतर संत शोभन यांनी 3 ऑक्टोबरला तत्कालीन पंतप्रदान मनमोहन सिंग, अर्थमंत्री पी. चिदंबरम याना पत्र लिहून याविषयी सांगितले.
- कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे 7 ऑक्टोबरला पुन्हा पत्र लिहून या ठिकाणी खोदकाम सुरु करावे असे सांगितले.
- त्यानंतर 14 ऑक्टोबरला संताने पुन्हा एक स्वप्न पहिले.

पुढील स्लाइड्सवर ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घ्या, कशाप्रकारे विदेशात होऊ लागली होती युपीच्या इ एक छोट्याश्या गावाची चर्चा...
बातम्या आणखी आहेत...