आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Will In Everything, Do These Measures Before Leaving Home

प्रत्येक कामामध्ये मिळेल यश, घरातून बाहेर पडण्यापूर्वी करा हा उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि ते काम यशस्वीपणे पूर्ण व्हावे अशी तुम्ही इच्छा असेल तर, घरातून बाहेर पडण्यापूर्वी खाली दिलेला उपाय करा. या उपायाने तुम्हाला कामामध्ये यश मिळेल.

ज्या दिवशी एखाद्या विशेष काम करण्याचे ठरवेल आहे. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सर्वात पहिले श्रीगणेशाची पूजा करा. गणपतीला धूप,दीप दाखवून फुल,दुर्वा, गुलाल अर्पण करा. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर गणपतोसमोर बसून 'ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. घरातून बाहेर पडताना गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वांमधील काही दुर्वा आपल्या खिशात ठेवा. या उपायाने तुम्ही ठरवलेले काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल आणि कामामध्ये यश मिळेल.