आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हे चमत्कारी उपाय तुम्हाला करून टाकतील मालामाल !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जादुटोणा' हा शब्द जरी ऐकला तरी चांगल्या- चांगल्यांची बोबडी वळते. यात पशु-पक्षांची बळी दिली जात असल्याने यावर कोणी विश्वास ठेवत नाही. परंतु, तंत्रशास्त्रात अगदी लहान- लहान उपाय करून देखील आपण आपले आयुष्य बदलू शकतो. आपण श्रीमंत व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. धन प्राप्तीसाठी काही खास उपाय...