ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीची कुंडली पाहून त्याला पितृदोष आहे की नाही आणि असेल तर कोणत्या ग्रहामुळे आहे हे समजू शकते. काही विशेष उपाय करून या दोषांचा प्रभाव कमी होऊ शकतो. शास्त्रानुसार सूर्याची अशुभ ग्रहांशी झालेली युती पितृदोषाचे कारण असू शकते.
तुमच्या कुंडलीत या कारणामुळे पितृदोष असेल तर पुढील उपाय अवश्य करून पाहा...