धर्म ग्रंथानुसार महादेव खूप भोळे आहेत. जर एखाद्या भक्ताने श्रद्धापूर्वक एक तांब्याभर पाणी अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात. यामुळे यांना भोलेनाथ म्हटले जाते. श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात.
अशाच काही सोप्या उपायांची माहिती शिवमहापुराणात सांगण्यात आली आहे. हे सोपे उपाय तुम्ही सहज-सोप्या पद्धतीने करू शकता. श्रावणात हे उपाय केल्यास भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)