आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These 6 Easy To Work, In The Family Will Love And Will Not Dispute Grows

करा हे सहा सोपे उपाय, कुटुंबात वाढत राहील प्रेम होणार नाहीत वाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्तमान काळात लोक कौटुंबिक सुखाकडे दुर्लक्ष करत असून, दररोज घरामध्ये क्लेश निर्माण होत आहेत. हा वाद घरातील कोणत्याही सदस्यांमध्ये असू शकतो. सासू-सून, पती-पत्नी, भावांमधील वाद दिवसेंदिवस वाढतच आहेत.

कुटुंबामध्ये दररोज कलह होत असेल तर मनुष्याचे इतर कामांमध्येही मन लागत नाही. कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढवण्यासाठी व मनातील क्लेश दूर होण्यासाठी काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उपाय....