आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Are Magical Coconut, Know The Specific Measures

PHOTOS : हे आहे खास नारळ, जाणून घ्या अचूक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रक्रियेत नारळाचाही उपयोग करतात. नारळाचे अनेक प्रकार आहेत. यापैकीच एक म्हणजे एकाक्षी नारळ. एकाक्षी नारळ म्हणजे साक्षात लक्ष्मीचेच रूप अशी मान्यता आहे. हे नारळ घरी ठेवल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. एकाक्षी नारळाचे खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा....