तंत्र आणि ज्योतिष शास्त्राच्या अंतर्गत विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास थोड्याच दिवसांमध्ये व्यक्तीच्या अडचणी दूर होऊ शकतात. परंतु फार कमी लोकांना या छोट्या-छोट्या उपायांची माहिती आहे. ज्या लोकांना हे उपाय माहिती आहेत ते हे उपय्र करत नाहीत आणि नशिबाला दोष देत बसतात. आज आम्ही तुम्हाला तंत्र व ज्योतिष शास्त्रातील काही छोटे-छोटे उपाय सांगत आहोत, जे तुमच्या अडचणी दूर करू शकतात.
1 - दररोज संध्याकाळी तुळशीजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि जीवनात आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. या उपायाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि घरात सुख-समृद्धी नांदेल.
जीवनतील अडचणी दूर करण्याचे इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)