आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Measures Are Prevention From Kalsarpa Defects

कालसर्प दोषाचे निवारण करतात हे उपाय, महाशिवरात्रीला करावेत...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालसर्प योगाचे नाव ऐकताच मनामध्ये एकप्रकारची भीती निर्माण होते. एखाद्या व्यक्तिच्या कुंडलीत जर कालसर्प योग असेल तर त्या व्यक्ति‍ला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु एखाद्या व्यक्तिसाठी हा कालसर्प योग फारच लाभदायीही ठरू शकतो. मात्र, असा भाग्यवान लाखात एकाधाच असतो.

कालसर्प योगाच्या प्रभाव केवळ व्यक्तिवरच नाही तर त्याच्या घरातील, कुटुंबातील अन्य सदस्यांवर देखील होत असतो. घरात नेहमी अशांतता पसरलेली असते. मानसिक ताण, डोक्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर आणि घरात घुसलेले आजारपण त्याला भंडावून सोडते. कालसर्प योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी शास्त्रामध्ये काही महत्त्वाचे उपाय सांगण्यात आले आहेत. कालसर्प दोषातून मुक्त होण्यासाठी काही विशेष दिवस सांगितले गेले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी काही हे उपाय केले तर कालसर्प दोष नष्ट होऊ शकतो.

विद्वानांनी सांगितल्यानुसार कालसर्प दोष १२ प्रकारचे असतात. कुंडली पाहून कोणाला कोणता दोष आहे याची माहिती घेता येते. प्रत्येक कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कालसर्प दोषाचे प्रकार आणि उपाय....