आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक वाटणाऱ्या या 10 चुका पडू शकतात महागात, गरिबी येते दारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला वारंवार धनाची कमतरता भासत असेल आणि अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही निश्चितच येथे सांगण्यात आलेली एखादी चूक करत असाल. ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होत असेल. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या दहा चुकांमुळे लक्ष्मी तुमच्यापासून दूर जाऊ शकते.

1. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी स्त्री-पुरुषाने समागम करू नये. ज्या घरात दिवसा स्त्री-पुरुष समागम करतात त्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणत्या 9 चुकांमुळे लक्ष्मी रुष्ट होते...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...