आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • These Simple Empiricism To August 28, Will Quickly Gain Money

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन्माष्टमी : करा हा सोपा चमत्कारी उपाय, झटपट होईल धनलाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण भगवान विष्णूचे अवतार असून त्यांची पत्नी देवी रुक्मिणी लक्ष्मीचा अवतार आहेत. या दिवशी पुढे दिलेला उपाय केल्यास देवी लक्ष्मी साधकावर प्रसन्न होते.