आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Small Lamps Can Change Your Luck, Keep In Mind These 4 Things

PICS : हा छोटा दिवा करू शकतो तुमचे वारे-न्यारे, लक्षात ठेवा या 4 गोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र नवरात्रीमध्ये देवीसमोर नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते. ही अखंड ज्योत देवीच्या प्रती तुमच्या अखंड श्रद्धेचे प्रतिक असते. हा अखंड दिवा यासाठीही लावला जातो की, कठीण परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे छोटासा दिवा आपल्या प्रकाशाने सर्व अंधकार दूर करतो, त्याचप्रमाणे आपणही देवीच्या श्रद्धेचा आसरा घेऊन आपल्या जीवनातील अंधकार दूर करू शकतो.

असेही मानले जाते की, नऊ दिवस देवीसमोर अखंड दिवा लावला तर देवीची भक्तावर अखंड कृपा राहते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. देवीसमोर दिवा लावण्यापूर्वी काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या....