आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Small Measures Are Written in Shivpuran Will Fulfilled Your Every Wish

हे आहेत शिवपुराणातील छोटे-छोटे उपाय, प्रत्येक इच्छा करू शकतात पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवांचे देव महादेव अत्यंत भोळे असून कोणत्याही भक्ताने भक्तिभावाने त्यांना केवळ एक पाणी अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात. यामुळेच यांना भोलेनाथ संबोधले जाते. श्रावण महिन्यात शिव भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. असेच काही छोटे आणि सोपे उपाय शिवपुराणात सांगण्यात आले आहेत. हे उपाय अगदी सोपे असून सहजतेने केले जाऊ शकतात. प्रत्येक समस्येचे समाधान शिवपुराणात सांगण्यात आले आहे. श्रावणात हे उपाय केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय या प्रकारे आहेत -
1. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते.
2. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो.
3. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते.
4. गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते

महादेवाला प्रसन्न करणारे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...