आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keep These Tips In Mind Will Not Be In The House Of Negative Energy

वास्तू : या टिप्स लक्षात ठेवल्यास घरामध्ये येणार नाही निगेटिव्ह एनर्जी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्र सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा सिद्धांतावर कार्य करते. जर घरामध्ये किंवा घराच्या जवळपास एखादी वस्तू नकारात्मक उर्जा निर्माण करत असेल तर हा गंभीर वास्तुदोष मानला जातो. हे दोष अशाप्रकारे दूर केले जाऊ शकतात...

1 - घराच्या अंगणात असलेले सुकलेल किंवा काटेरी झाड जीवनाच्या अंताचा संकेत देते. अशाप्रकारची झाडे लवकरातल्या लवकर तोडून टाकावीत.

2. इंटीरिअर डेकोरेशनसाठी अशा काही कलाकृतींचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये झाडाचे खोड किंवा लाकडांचा उपयोग केला जातो. या सर्व मृतप्राय: सजावटी वस्तू वास्तुशास्त्रामध्ये चांगल्या मानल्या जात नाहीत. यामुळे अशा वस्तूंचा वापर करू नये.

इतर वास्तू टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...