आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपताना लक्षात ठेवा या गोष्टी, नाही तर होऊ शकते नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली झोपण्याची पद्धत आणि आपला पलंगसुद्धा विविध प्रकारच्या चांगल्या-वाईट गोष्टींना कारणीभूत ठरू शकतात. वास्तू शास्त्रामध्ये पलंगावर झोपण्यासाठीसुद्धा काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास आपल्याला विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा सर्व अडचणी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा हे 8 नियम.

1- पलंगाच्या मधोमध एखादा लॅम्प, पंखा किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण असू नये. अशा पलंगावर झोपणाऱ्या व्यक्तीचे पचनतंत्र नेहमी खराब राहते.

2- घड्याळ कधीही उशीखाली ठेवून किंवा पलंगाच्या मागे ठेवून झोपू नये. घड्याळ पलंगाच्या समोरही लावू नये, यामुळे या पलंगावर झोपणारा व्यक्ती नेहमी चिंता आणि तणावात राहतो. घड्याळ पलंगाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला लावावे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास नियम...