आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This 5 Things Take At Home Will Never Be The Lack Of Money

PHOTOS : घरामध्ये या पाच वस्तू ठेवल्यास होईल संपत्तीत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्र शास्त्रामध्ये धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने निश्चितच लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते. धन प्राप्तीच्या उपायांमध्ये अनेक वस्तूंचा उपयोग केला जातो, ज्या लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. या वस्तू जर घरात ठेवल्या तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

या वस्तूंच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा....