आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी : हे आहेत अचूक 12 लक्ष्मी मंत्र, यामुळे दूर होऊ शकते गरिबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी 30 ऑक्टोबर, रविवारी दिवाळी आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी करण्यात आलेल्या दान, पूजा, उपायांचे अक्षय फळ प्राप्त होते. शास्त्रानुसार या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते. दिवाळीच्या दिवशी राशीनुसार लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास देवी लक्ष्मी साधकावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. तुम्हालाही या दिवसाचा लाभ घेण्याची इच्छा असल्यास राशीनुसार पुढे सांगण्यात आलेल्या विधीने लक्ष्मी मंत्राचा जप करा...

मंत्र जप विधी
- देवी लक्ष्मीची पूजा करून त्याच ठिकाणी बसून लक्ष्मी मंत्राचा जप करावा
- जप करताना गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावलेला असावा.
- कमीत कमी 11 माळी जप अवश्य करावा.
- जप झाल्यानंतर माळ देवघरात ठेवावी.

राशीनुसार मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...