आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is The Measure To Want Success In Interviews

हा आहे इंटरव्ह्यूमध्ये यश मिळवण्याचा सोपा आणि खास उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरव्ह्यूचे नाव ऐकताच भल्याभल्यांना घाम फुटतो. प्रत्येकाच्या मनात एकच विचार असतो की इंटरव्ह्यूमध्ये कोणते प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची मला उत्तरे देत येतील की नाही. अशा विविध प्रश्नांमुळे इंटरव्ह्यूला जाणारा व्यक्ती नर्वस होतो. तुम्हीही इंटरव्ह्यू देण्यासाठी जाणार असाल तर यशस्वी होण्यासाठी खालील उपाय करून पाहा.

एखाद्या शुभ दिवशी किंवा शुभ मुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सुती आसनावर पूर्व दिशेला तोंड करून बसा. त्यानंतर तुमच्या समोर पिवळा कपडा ठेवा त्यावर १०८ मण्यांची स्फटिकाची माळ ठेवून केशर आणि थोडेसे अत्तर टाकून पूजा करा. पूजा झाल्यानंतर खालील मंत्राचा ३१ वेळेस जप करा. हा विधी अकरा दिवस नियमित केल्यास माळ सिद्ध होईल. इंटरव्ह्यूला जाताना ही माळ गळ्यात घालून घाला. या उपायाने निश्चितच तुम्हाला यश मिळेल.

मंत्र
ऊँ ह्रीं वाग्वादिनी भगवती मम कार्य सिद्धि कुरु कुरु फट् स्वाहा।