आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Legged Frog Will Increases Your Good Luck This Is The 10 Fengshui Tips

गुडलक वाढवते तीन पायांचे बेडूक, या आहेत 10 फेंगशुई टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेंगशुई हा एक चायनीज शब्द असून, याचा शाब्दिक अर्थ वायू आणि जल असा आहे. घराचे बांधकाम कशाप्रकारे करावे, घर सुंदर कसे ठेवावे, घरामध्ये कोणकोणते सामान असावे या सर्व गोष्टींची माहिती फेंगशुईच्या माध्यमातून सहज मिळते. फेंगशुई हे चीनचे वास्तुशास्त्र आहे. हे भारतीय वास्तुशास्त्राशी बरेच मिळतेजुळते आहे. हिंदू धर्म ग्रंथानुसार वास्तुशास्त्राचा उपयोग प्राचीन काळापासून केला जात आहे.

घरातील सुख-शांती आणि धनामध्ये वृद्धी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय फेंगशुईमध्ये सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. या ऊर्जेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आरोग्यही चांगले राहते.

तीन पायांचे बेडूक -
तीन पायांचे बेडूक खूप भाग्यशाली समजले जाते. तोंडामध्ये नाणे असलेले तीन पायाचे बेडूक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यास दुर्भाग्य दूर होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, फेंगशुईचे छोटेछोटे अचूक उपाय..