आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Til Chaturthi On 27 Januray 2016. Its Also Called Sankta Ganesh Chaturthi Fast

हे आहेत श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे 11 उपाय, आज कोणताही 1 करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (27 जानेवारी, बुधवार) तीळ चतुर्थी आहे. या तिथीला संकष्ट चतुर्थी असेही म्हणतात.धर्म ग्रंथानुसार या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि विशेष पूजन केले जाते. शास्त्रानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भगवान श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हालाही या विशेष संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर हे उपाय विधीव्रत पद्धतीने करा..

1 - शास्त्रामध्ये गणपतीला अभिषेक करण्याचे विधान सांगण्यात आले आहे. तीळ चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला अभिषेक केल्यास विशेष लाभ होतो. या दिवशी शुद्ध पाण्याने श्रीगणेशाचा अभिषेक करावा. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावेत. त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवावा.

पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे इतर काही खास उपाय...