आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यासोबत या गोष्टी घडल्यास समजून घ्या, प्राप्त होणार आहे लक्ष्मीची कृपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महालक्ष्मी केव्हा आणि कोणावर आपली कृपा दृष्टी टाकणार, हे सांगणे खूप अवघड आहे. आपण फक्त योग्य उपाय करून आणि लक्ष्मी कृपा प्राप्त होण्याची वाट पाहू शकतो. परंतु धनाची ही इच्छा केव्हा पूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही संकेत सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, अशाच काही संकेतांबद्दल जे लक्ष्मी कृपेशी संबंधित आहेत.
- जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार पाणी, हिरवळ, लक्ष्मीचे वाहन घुबड दिसत असेल तर समजून घ्या की, नजीकच्या भविष्यात लक्ष्मी कृपेने सर्व दुःख आणि अडचणी दूर होणार आहेत.

- जर तुमची एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडला असाल आणि रस्त्यामध्ये लाल साडी घातलेली संपूर्ण सोळा श्रुंगार केलेली स्त्री दिसली तर हा लक्ष्मी कृपेचा संकेत समजावा. असे घडल्यास त्या दिवशी कामामध्ये निश्चितच यश मिळण्याची शक्यता वाढते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर काही खास संकेत...