आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्न वाढ आणि सुख-समृद्धीसाठी नियमित करा या 5 नियमांचे पालन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूप कष्ट आणि प्रयत्न करूनही तुमचे उत्पन्न वाढत नसेल तर यामागील कारण तुमच्या घरातच असू शकते. ज्या घरामध्ये नेहमी अशांतता आणि कलहाचे वातावरण असते तेथे नकारात्मक उर्जेचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो. अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही. यामुळे घरात सुख-शांती आणि सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी करून पाहा पुढे सांगितलेले उपाय आणि वाढवा तुमचे उत्पन्न.

सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये -
घरातील मुख्य स्त्रीने सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी. सूर्यास्ताच्यावेळी घरातील कोणत्याही सदस्याने झोपू नये. हा काळ देवाची उपासना आणि भक्तीसाठी श्रेष्ठ मानण्यात आला आहे. या वेळी झोपल्याने लक्ष्मी रुष्ट होते आणि लक्ष्मी रुष्ट झाल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.

इतर काही खास नियम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...