आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील या 6 गोष्टींकडे लक्ष दिल्यास पूर्ण होऊ लागतील अपूर्ण कामे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुमचेही महत्त्वाचे काम अडकलेले असेल किंवा वारंवार घरातील सदस्यांमध्ये वाद होत असतील तर घराशी संबंधित या 6 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.

बीमखाली पलंग ठेवू नये
बीमच्या खाली पलंग ठेवणे वास्तूच्या दृष्टीने एकदम चुकीचे मानले जाते. असे केल्याने मनुष्य थकलेला आणि तणावग्रस्त राहू लागतो. या व्यतिरिक्त बीमच्या खमी असलेल्या पलंगावर झोपलेल्या व्यक्तीला आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये विविध प्रकारच्या अडचणी आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी पालन बीमखाली ठेवू नये.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 5 गोष्टी...