आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबातील कलह नष्ट करतील हे 9 सोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामध्ये वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात. अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, एकमेकांच्या सवयी आणि विचार जुळत नाहीत. यामुळे घरात मतभेद होऊन वाद निर्माण होतात. याच वादामुळे घरात नेहमी अशांती आणि कलहाचे वातावरण राहते. वास्तूचे काही छोटे+छोटे उपाय करून तुम्ही या कलहातून मुक्त होऊ शकता.

1. जर घरामध्ये नेहमी तणावाचे वातावरण असेल तर पांढर्‍या चंदनापासून तयार केलेली मूर्ती सर्वांच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी घरात ठेवावी. या उपायाने घरातील तणाव नष्ट होऊन सदस्यांमधील प्रेम वाढेल.

2. घरातील पुरुष सदस्यांमध्ये तणाव आणि वादाची स्थिती असेल तर घरामध्ये कदंब झाडाची फांदी तोडून ठेवावी. यामुळे घरातील वातावरण शांत राहील.

3. घरातील इतर ठिकाणी बसून जेवण करण्यापेक्षा स्वयंपाकघरात बसूनच जेवण केल्यास राहूचा प्रभाव कमी होतो आणि कुटुंबात सुख-शांती राहते.

इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...