आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील सदस्यांना जास्त राग येत असेल तर करा हे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुनुसार घराच्या पूर्व दिशेला वायू तत्त्वाचा प्रभाव मानला जातो. वायू तत्त्वाची उर्जा जीवनात आनंद, उत्साह, स्फूर्ती घेऊन येते. जर घरातील पूर्व दिशेला काही चुका किंवा दोष असतील तर याचा प्रभाव घरातील सदस्यांच्या स्वभावावर पडतो. घराच्या पूर्व दिशेला वास्तुनुसार कसे संतुलित ठेवावे, याचे काही खास उपाय पुढीलप्रमाणे आहेत...

1. वायू तत्त्व संतुलित ठेवण्यासाठी घराच्या पूर्व दिशेशी संबंधित वास्तुदोष दूर करावेत.

2. पूर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी. या दिशेला कोणत्याही प्रकारचा कचरा, घाण राहणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

3. पूर्व दिशेला जड सामान ठेवू नये. दररोज सूर्‍याला अर्घ्य द्यावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...