घराची दक्षिण दिशा सन्मान आणि समृद्धीशी निगडीत आहे. वास्तुनुसार घर पाच तत्त्व जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश यापासून तयार होते. अग्नी तत्त्वाचा प्रभाव घरातील दक्षिण दिशेला असतो.
घरात अग्नी तत्त्व असंतुलित असेल तर कोणते प्रभाव पडतात...
- अग्नी तत्त्व असंतुलित झाल्यास विनाकारण अपयश पदरी पडते.
- समाजात स्वतःचे नाव निर्माण करण्यात अडचणी निर्माण येतात.
- अग्नी तत्त्वाचा संबंध सुरक्षेशी आहे. या तत्त्वाच्या असंतुलनाने चोरी, अपघात इ. समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.
- उत्साहाच्या कमतरतेमुळे व्यक्ती भयभीत आणि संकुचित स्वभावाचा बनतो.
- आर्थिक अडचणी निर्माण होतात. घरात एखाद्या व्यक्तीचे लग्न जमण्यात अडथळे निर्माण होतात.
- पोटाचे आजार वाढण्याची शक्यता वाढते.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, अग्नी तत्त्वच्या संतुलनाने कोणकोणते लाभ होतात आणि हे तत्त्व कसे संतुलित ठेवावे...