आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Do Lord Ganesh Jalabhishek, These 11 Measures Will Be Pleased Ekadant

श्रीगणेशाला करा जलाभिषेक, या 11 उपायांनी प्रसन्न होतील एकदंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपद मासातील शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. धर्म ग्रंथानुसार या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि विशेष पूजन केले जाते. या वर्षी हा उत्सव 29, ऑगस्ट शुक्रवारी आहे. तंत्र शास्त्रानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भगवान श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हालाही या विशेष संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर हे उपाय विधीव्रत पद्धतीने करा..

1 - शास्त्रामध्ये गणपतीला अभिषेक करण्याचे विधान सांगण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला अभिषेक केल्यास विशेष लाभ होतो. या दिवशी शुद्ध पाण्याने श्रीगणेशाचा अभिषेक करावा. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावेत. त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवावा.
पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे इतर काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)