आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Do These 11 Measures, Lord Ganesh Will Brighten Your Luck

PHOTOS : श्रीगणेशाचे हे 11 तांत्रिक उपाय पूर्ण करतील सर्व इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (19जानेवारी, रविवार) तीळ चतुर्थी आहे. धर्म ग्रंथानुसार चतुर्थी तिथीचे स्वामी श्रीगणेश आहेत. धर्म ग्रंथांमध्ये या चतुर्थीचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असेही म्हणतात. पुराणानुसार या दिवशी जो साधक गणपतीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय करतो त्याच्या सर्व इच्छा श्रीगणेश पूर्ण करतात. तंत्र शास्त्रानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशाचे विविध उपाय केले जातात. हे श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी केल्यास लवकर फळाची प्राप्ती होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उपाय...