आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वाधिक विषारी साप, एक थेंब विषाने जाऊ शकतात हजारो प्राण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांनो, साप हा एक असा प्राणी आहे ज्याला पाहताच भल्याभल्यांची बोबडी वळते. साप पाहिल्‍यानंतर प्रत्‍येक व्‍यक्ति घाबरत असतो. अर्थात, जगात बिनविषारी सापांची संख्याच अधिक आहे. काही साप चावल्‍यानंरत तात्‍काळ उपचार करता आले नाही तर मृत्‍यू ओढवू शकतो. आज मी तुम्हाला नागपंचमीच्या निमित्ताने जगातील सर्वात विषारी सापांबद्दल माहिती सांगणार आहे. या सापांची दंश केल्यास जगण्याची शाश्वती फारच कमी राहते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, जगातील सर्वात विषारी सापांची खास माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...