आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये करा तुरटीचे हे उपाय, पलटू शकते तुमचे नशीब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुरटी केवळ पाण्यातील घाण स्वच्छ करत नाही तर वातावरणातीलही अस्वच्छता नष्ट करते. वातावरणातील अस्वच्छता म्हणजे नकारात्मक ऊर्जा. तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्याची शक्ती असते. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांनी सांगितलेले तुरटीची पाच खास उपाय. या उपायांनी घरातली वातावरण सकारात्मक होते आणि कामामध्ये यश प्राप्त होईल.

इतर चार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...