आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-चीन युद्धाच्या वेळी करण्यात आले होते तंत्र अनुष्ठान, झाला होता हा चमत्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्र साधना आणि अनुष्ठान या क्रियांचा इतिहास भारतात प्राचीन काळापासून आहे. या साधना अध्यात्मिक मार्गात पुढे जाण्यासाठी तसेच धनसुख प्राप्तीसाठी आणि युद्धात विजय मिळवण्यासाठीसुद्धा उपयोगी ठरतात. याच कारणामुळे त्रेतायुगात रावणाचा मुलगा मेघनाद, द्वापार युगात श्रीकृष्णाने आणि कलियुगात भारत सरकारने संकटांवर विजय प्राप्त करण्यासाठी भारताच्या या प्राचीन विद्येची मदत घेतली आहे. पुढे जाणून घ्या, युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी करण्यात येणारे तंत्र अनुष्ठान आणि याच्याशी संबंधित इतिहासाची खास माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...