आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vaibhav Laxmi Puja Upay For Fulfill Desire To Be Prosperous

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक अडचणीमध्ये असाल तर करा वैभव लक्ष्मीचा हा पूजा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म मान्यतेनुसार देवी लक्ष्मी अभावाचा अंत करते. जीवनात कर्म, विचार आणि व्यवहार या तीन गोष्टी प्रमुख आहेत. वाईट विचार नरकाकडे घेऊन जातात तर चांगले विचार अभावाचा नाश करून वैभवशाली बनवतात.

जीवनातील आर्थिक अडचणी, दुःख दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीचे स्वरूप असलेल्या वैभव लक्ष्मीची उपासना शुभ मानण्यात आली आहे. शास्त्रानुसार देवी उपासना कोणत्याही विशेष दिवशी शुक्रवार, नवमी, नवरात्री किंवा पौर्णिमेला विशेष मंत्राच्या स्मरणाने केली जाते.

हिंदू पंचांगानुसार सध्या आषाढ महिन्यातील शुक्रवारी वैभव लक्ष्मीची विशेष मंत्र उपायाने पूजा केल्यास दरिद्रता दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते.
पुढे जाणून घ्या, वैभव लक्ष्मी उपासनेचा विशेष मंत्र उपाय...