आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दाम्पत्यांनी बेडरुममध्ये या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी त्यांच्या बेडरूममध्ये कोणताही दोष नसणे आवश्यक आहे. बेडरूममध्ये एखाद्या प्रकारचा दोष असेल तर वैवाहिक जीवनात कलह निर्माण होण्याची शक्यता असते.

पती-पत्नी २४ तासांमधील बराच काळ बेडरूममध्ये व्यतीत करतात. रात्री झोपण्यापासून ते सकाळी उठेपर्यंतचा वेळ पती-पत्नीमधील जवळीकता वाढवू किंवा दूर करू शकतो. त्यामुळे बेडरूममधील वास्तुदोषांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, बेडरूममधील कोणत्या गोष्टींमुळे वास्तुदोष वाढतो आणि हे दोष दूर करण्यासाठी काय करावे...