आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या साध्यासोप्या गोष्टींकडे लक्ष देऊन दूर करू शकता वास्तुदोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोक नकळतपणे अशाप्रकारे घराचे बांधकाम करतात, जे वास्तुच्या दृष्टीने चुकीचे मानले जाते. यामुळे वास्तुशास्त्राची माहिती नसलेल्या लोकांना वास्तुदोषांच्या अडचणींना सामोरे जावे लागते. घरामध्ये तोडफोड न करतासुद्धा वास्तुदोषामुळे घरात वाढलेली नकारात्मक उर्जा नष्ट केली जाऊ शकते. वास्तूच्या या छोट्या-छोट्या उपायांचा अवलंब केल्यास घरातील वास्तुदोषांचा प्रभाव खूप कमी होतो. येथे जाणून घ्या, वास्तुदोष दूर काणारे काही सोपे उपाय.

1- झोपताना डोकं दक्षिण-पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावे. असे केल्यास शांत झोप लागेल आणि वास्तुदोषामुळे पडणारे वाईट स्वप्न आणि विचार मनात येणार नाहीत. 

वास्तुदोष दूर काणारे इतर खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...