आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर-कुटुंबातील वाद संपवण्यासाठी करू शकता हे 8 सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामध्ये वेगवेळ्या स्वभावाचे लोक राहतात. यामुळे एकमेकांच्या सवयी आणि विचारांमध्ये भिन्नता असू शकते. या वेगवेगळ्या सवयी आणि स्वभावामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद, मतभेद नर्माण होतात. यामुळे घरात कलह, तणावाचे वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रातील काही छोटे-छोटे उपाय करून तुम्ही या समस्येतून मार्ग काढू शकता.

1. घरातील पुरुष सदस्यांमध्ये तणाव आणि वादाची स्थिती असेल तर घरामध्ये कदंब झाडाची फांदी तोडून ठेवावी. यामुळे घरातील वातावरण शांत राहील.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या आणखी काही खास उपाय...