आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या मुख्य दरवाजासाठी उपाय, दूर होईल नकारात्मक उर्जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्रामध्ये घरातील सर्व भागांसाठी टिप्स सांगण्यात आल्या आहेत. या टिप्सचा अवलंब केल्यास घरामध्ये सकारात्मक उर्जा वाढते आणि नकरात्मक उर्जा नष्ट होते. येथे जाणून घ्या, घराच्या मुख्य दरवाजासाठी काही खास उपाय आणि वास्तू टिप्स...

दरवाजासाठी उपाय -
1. घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर कोणत्याही सोमवारी एक रुद्राक्ष दरवाजाच्या मध्यभागी लटकवून ठेवा. या उपायाने कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढेल.

2. दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर रविवारी सूर्योदयापूर्वी दरवाजासमोर नारळ आणि काही नाणे लाल कपड्यात बांधून दरवाजावर लटकवून ठेवा. सूर्य मंत्राचा जप करावा.

3. उत्तर दिशेचा दरवाजा लाभदायक असतो. या दिशेला दरवाजा असल्यास भगवान विष्णूंची उपासना करावी. पिवळ्या फुलांचा हार दरवाजाला लावावा.

4. दक्षिण दिशेचा दरवाजा शुभ मानला जात नाही. या दिशेला दरवाजा असल्यास बुधवारी किंवा गुरुवारी लिंबू किंवा सात कवड्या दोर्‍यामध्ये बांधून दरवाजावर लटकवून ठेवा.

पुढे जाणून घ्या, इतर काही वास्तू टिप्स...