आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तुनुसार लावा नवीन वर्षाचे कॅलेंडर, होतील अनेक फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळाचे सूचक असलेले कॅलेंडर नवीन वर्षासोबातच परिवर्तनशील होते. तारीख, वर्ष, वेळ, काळ हे सर्व पुढे चालत राहतात आणि निरंतर पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. नवीन वर्ष सुरु होतातच घरातील कॅलेंडर बदलले जाते. अनेकवेळा जुने कॅलेंडर भीतीला तसेच ठेवले जाते.

फेंगशुई शास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर लावून ठेवणे चांगले मानले जात नाही. असे केल्याने जीवनात येणाऱ्या प्रगतीच्या संधी कमी होतात. मागे पडलेल्या वर्षासोबातच जुन्या आठवणींमध्ये तुम्ही अडकू शकता मग त्या आठवणी चांगल्या का असेनात. पुढील आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते ज्यामुळे वारंवार मागील वर्षातील गोष्टींमध्ये अडकून पडावे लागेल. यामुळे भविष्याची रूपरेषा बिघडू शकते. नवीन वर्षात नवीन कार्य करण्यासाठी उर्जेची कमतरता जाणवू शकते. मनामध्ये कुठे न कुठे तरी येणाऱ्या वर्षापेक्षा मागील वर्षामध्येच तुम्ही गुंतून राहाल. यामुळे वर्षाच्या सुरुवातीला नवीन कॅलेंडर भिंतीवर तर लावावेच त्याचबरोबर जुने कॅलेंडर अवश्य काढून टाकावे.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, प्रगतीच्या संधी प्राप्त करण्यासाठी घराच्या कोणत्या दिशेला कॅलेंडर लावावे...